`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई`चे अध्यक्ष श्री. योगेश शशिकांत नाटेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई`च्या माध्यमातून श्री. योगेश शशिकांत नाटेकर गेली पंधरा वर्षे विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांच्या कार्याला आणि त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!
`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!