सांडू फार्मास्युटिकल्स लि. ह्या आयुर्वेद औषध निर्मात्या कंपनीतून महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले, आयुर्वेदशास्त्राचे अनुभव संपन्न व्यक्तिमत्व, आयुर्वेदासाठी समर्पित जीवन जगणारे आमचे जेष्ठ मार्गदर्शक आयुर्वेदाचार्य डॉ. प्रमोद लोकेगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांना त्याच्या जीवनात सुख, समाधान, आनंद, सुयश आणि सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही परमात्म्याचरणी प्रार्थना!
शुभेच्छूक:-
-श्री. सुरेश डामरे
संचालक- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ
– श्री. नरेंद्र हडकर
संपादक- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’