क्षा.म.समाजाच्या पहिल्या महिला नेत्या,
शिशुविकास मंदिराच्या निर्मात्या,
महाराष्ट्र सरकारतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित झालेल्या,
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या,
क्षा. म. समाज संस्थेच्या शैक्षणिक कार्यात सर्वस्वाचा त्याग करून समर्पित जीवन जगणाऱ्या एच. डी. गावकर साहेबांना साथ देणाऱ्या
दिवंगत कै. विजयाताई हरी गांवकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
