क्षा. म. समाज भगिनी श्रीमती तृप्ती सुहास गिरकर यांच्या संकल्पनेतून के. ई. एम.रुग्णालय, परेल कर्मचारी वृंदाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांना मदत व पूरग्रस्तांसाठी कोरोनाचा काळ असून सुध्दा आरोग्य शिबीराचे नियोजन करून क्षा. म. समाजाचा सन्मान वाढविला. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!
