श्री. विनायक रावले यांच्या कन्या डॉ. वैदेही व डॉ. वैष्णवी यांचे त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा!

श्री. विनायक रावले यांच्या कन्या डॉ. वैदेही व डॉ. वैष्णवी यांचे त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव श्री. विनायक रावले (पनवेल- सावरवाड) यांची जेष्ठ कन्या डॉ. वैदेही विनायक रावले हिला वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी लातूर, येथे MIMSR कॉलेजला MD: Anestheshiya साठी प्रवेश मिळाला. तर त्यांची कनिष्ठ कन्या कु. वैष्णवी विनायक रावले हीने MBBS ही वैद्यकीय पदवी नुकतीच संपादन केली.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून अशाप्रकारे समाज बांधव भगिनींच्या मुलांनीं उच्च शिक्षण घेऊन समाजातील येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करावे.

डॉ. वैदेही विनायक रावले, डॉ. वैष्णवी विनायक रावले तसेच त्याच्या आईवडिलांचे त्रिवार अभिनंदन! डॉ. वैदेही विनायक रावले व डॉ. वैष्णवी विनायक रावले ह्या भगिनींचे विशेष कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

शुभेच्छूक- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ

error: Content is protected !!