श्री. युवराज सुरेश डामरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री. युवराज सुरेश डामरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे युवा व्यावसायिक, समाजसेवक श्री. युवराज सुरेश डामरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना त्यांच्या जीवनात सुख, समाधान, आनंद, सुयश, निरोगी दीर्घायुष्य लाभो; ही श्रीसाईनाथांकडे प्रार्थना!

error: Content is protected !!