क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र,
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे माजी कार्यकारीणी सदस्य,
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन पॅनलचे प्रमुख शिलेदार,
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या आणि व्यक्तींच्या विरोधात सातत्याने लढा उभारणारे,
आमचे परममित्र सन्मानिय श्री. सुनील जेठे यांना वाढदिवसाच्या `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ अर्थात https://kmsamaj.org/ ह्या संकेतस्थळातर्फे हार्दिक शुभेच्छा!
त्यांना त्यांच्या जीवनात निरंतर सुख, समाधान, सुयश, आनंद, किर्ती, सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना!
संचालक / संपादक
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ अर्थात https://kmsamaj.org