|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ||
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन अर्थात (https://kmsamaj.org/) ह्या संकेतस्थळाचे मुख्य संचालक सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
💐💐💐💐💐
सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांना सत्कार्य करण्यास श्रीसाईनाथ सामर्थ्य सदैव प्रदान करो! त्यांना निरंतर सुयश, किर्ती, सुख, समाधान, शांती, सदृढ आरोग्य आणि परमात्म्याचा कृपाशिर्वाद लाभो; ही परमात्म्याचरणी प्रार्थना!
🙏🙏🙏🙏🙏
||नाथसंविध्||
🌹🌹🌹🌹🌹
