क्षा.म.समाजाचे माजी सहचिटणीस, विजयदुर्ग विभागाचे चिटणीस आणि नाटे पंचक्रोशीतील सक्रिय कार्यकर्ते, आमचे मित्र श्री. संभाजी बांदकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना सदृढ आरोग्यासह सुख, समाधान, यश, कीर्ती, आनंद, धन, संपत्ती आणि परमात्म्याचा कृपार्शिवाद लाभू दे; ही सदिच्छा!
