श्री. प्रविण पुनाजी नरे यांचे हार्दिक अभिनंदन!

श्री. प्रविण पुनाजी नरे यांचे हार्दिक अभिनंदन!

शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम विधानसभा क्षेत्रातून शाखा क्र. १९२ चे नवनिर्वाचित शाखाप्रमुख म्हणून क्षा.म. समाजाचे सदस्य श्री. प्रविण पुनाजी नरे यांची नियुक्ती करण्यात आली. तरी त्याच्या पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! तसेच त्यांना उंदड व निरोग आयुष्य मिळो; हीच श्रीभवानीमातेच्या चरणी शुभेच्छा!

-संदीप शिर्के

error: Content is protected !!