अणसुरे येथील श्रीदेव गिरेश्वर मंदिराचा वास्तूसंप्रोक्षण, कलशारोहन आणि जीर्णोध्दार सोहळा!

अणसुरे येथील श्रीदेव गिरेश्वर मंदिराचा वास्तूसंप्रोक्षण, कलशारोहन आणि जीर्णोध्दार सोहळा!

मौजे अणसुरे ता. राजापूर येथील संकल्पित मंदिराचे काम पूर्ण होत असल्याने त्याप्रित्यर्थ “श्री” मंदिरात वास्तूसंप्रोक्षण, कलशारोहन आणि जीर्णोध्दार सोहळा दिनांक 23/02/2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि. २६ ते २८ फेब्रुवारी ह्या कालावधीत “श्रीदेव गिरेश्वर” मंदिरात महारुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे.

तरी अशा पवित्र सोहळ्यात भाविक, देणगीदार, हितचिंतक, ग्रामस्थ तथा मित्रमंडळी आणि परिवार यांना उपस्थिती राहून आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण श्री देव गिरेश्वर देवालय ट्रस्ट आणि जिर्णोद्धार समिती, अणसुरे यांनी दिले आहे.

error: Content is protected !!