क्षा. म. समाज संस्था आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान आणि विनामूल्य नेत्र व मधुमेह चिकित्सा शिबीर

क्षा. म. समाज संस्था आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान आणि विनामूल्य नेत्र व मधुमेह चिकित्सा शिबीर

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज व डॉ. शिरोडकर शिक्षण संस्था आणि बृहनमुंबई गणेश मूर्तिकार संघ आणि अपंग निराधार निराश्रीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम अंतर्गत शुक्रवार ३० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.०० ते सायं ४.०० वाजेपर्यंत डॉ शिरोडकर स्मारक मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीर आणि विनामूल्य नेत्र चिकित्सा व मधुमेह चिकित्सा शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन `क्षा.म.समाज, मुंबई’च्या सरचिटणीस अॅड. भक्ती जोगल यांनी केले आहे.

error: Content is protected !!