क्षा.म.समाज रामेश्वर हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक कै.विष्णू डगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

क्षा.म.समाज रामेश्वर हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक कै.विष्णू डगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

क्षा.म.समाज रामेश्वर हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक व ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या मनातील माणूस, क्षा.म.समाजाचे हितचिंतक कै.विष्णू राजाराम डगरे सर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यामुळे क्षा.म.समाज शिक्षण संस्थांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ईश्वर चरणी सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. डगरे सरांच्या कुटुंबावर झालेला आघात सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

error: Content is protected !!