क्षा.म.समाजाचे सुपुत्र असलेल्या परळ विभागाचे दिवंगत शिवसेना आमदार कै.विठ्ठल(भाई)विष्णू चव्हाण यांचा नामफलक विद्यमान शिवसेना आमदार अजयजी चौधरी साहेब यांच्या प्रयत्नांनी पुन्हा नव्या स्वरूपात बसवण्यात आला व त्याचे अनावरण आज मुंबईच्या महापौर सो.किशोरी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केले गेले. आमदार अजयजी चौधरी साहेबांनी केलेल्या कार्याबद्दल क्षा.म.समाजाच्या तमाम बंधु,भगिनी व मातांच्या वतीने त्यांचे शतःश आभार! आभार!! आभार!!!
