देशात आणि देशाच्या बाहेर असलेल्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज अर्थात गावडे-गावडा समाजाचा इतिहास, संस्कृती, विविध घडामोडी, वर्तमान वृत्त, आदर्श व्यक्तिमत्वे, तज्ञांचे समाजपयोगी लेख, साहित्य, छायाचित्रे, चलचित्रे, यशस्वी होणाऱ्यांचे अभिनंदन, जाहिराती; असं सर्व काही ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आपली साथ मोलाची आहे; हे आम्ही कधीही विसरणार नाही!
पाक्षिक `स्टार वृत्त’च्या ( https://starvrutta.com/ ) माध्यमातून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन अर्थात (https://kmsamaj.org/) ह्या संकेतस्थळाचं कार्य चालेल.
संकेतस्थळ संपादक :- श्री. नरेंद्र हडकर
मुख्य संचालक:- श्री. सुरेश डामरे
कायदेशीर सल्लागार:- अॅड. दिपाली खोचरे / अॅड. हेमलता हडकर