क्षा.म.समाजाचे सुपुत्र आमदार कै.विठ्ठल चव्हाण यांच्या नामफलकाचे अनावरण

क्षा.म.समाजाचे सुपुत्र असलेल्या परळ विभागाचे दिवंगत शिवसेना आमदार कै.विठ्ठल(भाई)विष्णू चव्हाण यांचा नामफलक विद्यमान शिवसेना आमदार अजयजी चौधरी साहेब यांच्या प्रयत्नांनी पुन्हा नव्या स्वरूपात बसवण्यात आला व त्याचे अनावरण आज मुंबईच्या महापौर सो.किशोरी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केले गेले. आमदार अजयजी चौधरी साहेबांनी केलेल्या कार्याबद्दल क्षा.म.समाजाच्या तमाम … Continue reading क्षा.म.समाजाचे सुपुत्र आमदार कै.विठ्ठल चव्हाण यांच्या नामफलकाचे अनावरण